टीप- खालील गझलेत अक्षरांवर दिलेले टिंब हे अनुस्वार नाहीत. 'माझे घर', 'माझं घर' यातील 'झ' वर येणारा अनुस्वार जसा वाचण्यात लय येण्यासाठी असतो, तसे आहेत.
दळंण दळणं सरलंगं
घुमंत जगणं सरलंगं
अवचितं सुटलं ग्रहंणं
कुढंत बसणं सरलंगं
धुणं बडंवणं सुकंवणं
वरंण हटणं सरलंगं
चुकणं बिकणं असतंचं
पंण बिचंकणं सरलंगं
हरणं कमळं मृगजळं
पळणं फसणं सरलंगं
जलंद फिरंव करवंतं
सरंण रचणं सरलंगं
रमंण करतं खटखटं
भिणं भिववणं सरलंगं
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा