आस तुझी कव्टाळत राहीलो
रात्रभर आस्वात भीजत राहीलो
गवस्ले नाहि सुर कधि
उगाच तारा छेडीत राहीलो
तोडलेस तु नाते जरि
साद तुला घालीत राहीलो
जागेपणि नव्ह्तिस सन्गे
कैफात तुझ्ह्य मी जगत राहीलो
तुझ्य आठ्व्णी चा पसारा
आयुष्य्भर आव्र्त राहीलो
आयुशय माझे, पाटि कोरि
मी व्र्तुळ गिरवीत राहीलो
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा