जेव्हा मेघ दाटुन येते
तरल उदासी गोटुन येते
प्रहार एकटे पणाचे मग
सांज सावळी पेटुन येते
पाहतो क्षितीजाला तव
भास सखिचे रेटुन येते
झेलुन मग अलगत सरी
मन तिजला भेटुन येते
हुर हुर कसली जिवाला
येकांतात जी खेटुन येते
नकळ्त दिशा वळते पावलांची
जनु शोध घेत तिच्या पाटुन येते
_गौतम.रा.खंडागळे.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा