रोखुन आसवे दु:ख रेटले होते
जेव्हा हवेत महल थाटले होते
तेव्हा खरी जाग मज आली
जेव्हा माझे स्वप्न तुटले होते
चुकिचेच ठरावेत का ?अंदाज सारे,
जेव्हा मज बरोबर वाटले होते
तेव्हा न मिळाली साथ कोणाची
जेव्हा नशिब माझे फाटले होते
_गौतम.रा.खंडागळे.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा