अतूरतेने वाट पाहतो
धरतिवर येरे वसंता
अंगणात माज्या बरसुन
गंध मातिचा देरे वसंता
आठवणी गार्यात घेउन
झर झर तू येरे वसंता
काळ्या मातिवर बरसुन
शहारुन तू जारे वसंता
निळ्या आकाशी झेप घेउन
सप्तरंग तू देरे वसंता
अजुनी आहे एकटाच मी
घेउन तिला येरे वसंता
घेउन तिला येरे वसंतता ...... _गौतम.रा.खंडागळे.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा