प्रश्न.....

शांत्सुत - ⏱ १ मिनिट

प्रश्न.....


रानातल्या फुलपाखरा


जीवनात माझ्या येशील का?


वनांतल्या सोनचाफ्या


सुगंध मज तू देशील का?


तारकांतल्या चंद्र्मा


रजनी माझी उजळशील का?