गझलविषयक लेख

चांदण्याची तोरणे(पुस्तक परिचय)

वा.न.सरदेसाई हे मराठी गझलेतील खूप जुने जाणते नाव.
ध्वनिफीत रसिकांना ते हे का कुणी फुलांना सांगायला हवे या गझलेद्वारे माहीत झाले. भीमराव पांचाळे यांनी ती गझल गायलेली आहे.
सहा वर्षांपूर्वी सरदेसाई यांचा चांदण्याची तोरणे हा सुबक गझलसंग्रह प्रकाशित झालेला असून संग्रहात रुबायाही आहेत. एकोणसत्तर वृत्तातील एकशेवीस गझला व सर्व मान्यताप्राप्त

गझल तिहाई - वृत्तांत

दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता कार्यक्रम सुरू झाला. सभागृहाची आसनक्षमता सुमारे १०० इतकी होती व ते जवळजवळ भरलेले होते. एकंदर उत्साहाचे वातावरण होते.

सुरुवातीला विनोद केंजळे यांनी सर्वांचे स्वागत करून रूपरेषा थोडक्यात सांगीतली. त्यानंतर त्यांनी डॉ. अनंत ढवळेंना तीनही संग्रहांबाबत परिचयात्मक व समीक्षात्मक निवेदन करायची विनंती केली

मीर तकी मीर ची एक गझल व त्याचे मराठी भाषांतर

मीर तकी मीर (१७२३ - १८१०) हे उर्दुचे नामवंत शायर. खुद्द मिर्झा गालिबने त्यांचा असा उल्लेख केलेला आहेः

रेखते के तुम्ही उस्ताद नही हो गालिब
कहेते हैं अगले ज़माने में कोई मीर भी था

( रेखता - उर्दु )

मीर ह्यांची एक गझल व तीचं गुजराती भाषांतर "गझलः रूप अने

प्रकाशित करण्याची गझल रसिकासाठी असावी असा एक विचार!

रस्त्यासाठी जमीन खोदणार्‍या मजुरापासून एक लाख कोटीचा व्यवसाय करून १२० कोटींच्या देशात सुप्रसिद्ध होणारे व्यावसायिक यांच्यापर्यंत - ही जी 'रेंज' आहे त्यामधील बहुतांशी ९८% माणसे ही मायावी जीवनाच्या चक्रात स्वतःला भौतिकदृष्ट्या यशस्वी करण्याकडे झुकलेली असतात... मनाने!

उरलेल्या २ टक्के माणसांमधे नर्तक, अभिनेते ('त्री' पण आल्या ), विदुषक, कसरतकार, वादक, गायक

सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य

'कविता ही बहुरुपिणी आहे' हे वाक्य 'कुसुमाकर' सारख्या कवितांना प्राधान्य देणा-या मासिकाच्या वाचकांना, सांगण्याची गरज नाही; तरी सुद्धा लिहिले आहे. कविता, गीत, लावणी, पोवाडा, अभंग, ओवी (अगदी आरती सुद्धा) कवितेचीच रूपे आहेत. त्यातलेच एक रूप, एक आकृतिबंध (फॉर्म) म्हणजे गझल.

महाराष्ट्रात तरी गझलचा 'वाचक' कमी आणि श्रोता जास्त असावा, असा

भाषा - एक कपाट

या लेखाचा हेतू : वस्त्रांमुळे सौंदर्य विविध प्रकारे प्रभावित होते पण मूळपणाने ते निर्माण होते हे मत मांडून आपल्याकडे असलेल्या वस्त्रांचा सुयोग्य पण मूळपणाने वापर कसा करता येईल याचा कुतुहलपुर्वक अभ्यास करणे! अर्थातच, अभ्यास करणे हा फक्त माझा हेतू आहे. इतरांनी मतप्रदर्शन करावे असे आवाहन आहे.

पार्श्वभूमी -

१. कविता ही एक कलाक्रुती

ज्ञानेशच्या गझला


ह्या संकेतस्थळावर आगमन झाल्यापासून सफाईदार, सकस व आश्वासक गझललेखन करणाऱ्या ज्ञानेश ह्यांच्या काही निवडक गझला एकत्रितपणे उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होतो आहे. ज्ञानेश ह्यांना पुढील वाटचालीसाठी  सुरेशभट.इनच्या  हार्दिक शुभेच्छा!

मराठी गझलचे 'तंत्र’-काही प्रश्न.

'कुसुमाकर’च्या जून 2008 च्या अंकात, 'पुस्तक परिचय'सदरात श्री. डी. एन्. गांगण ह्यांनी माझ्या 'खयाल’संग्रहावर आस्वादक लिहिले आहे. त्यांचा व संपादकांचा मी आभारी आहे. कविवर्य पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे, एका कवीने दुसऱया कवीला दाद देणे अवघड असते! श्री. गांगण स्वतः गझल लिहीत असूनही त्यांनी अशी दाद दिली आहे माझा प्रस्तुत लेख काही

तळमळ

परदेशात राहुन मनात जी मायभुमी विशायी तळमळ निर्माण होते ती फैझ आणी झाफर याच्या लेखणीतून सहाजतेने व्यक्त होते.  भारतातून बाहेर गेल्यावाराच मला त्यान्च्या आर्ततेचि, व्याथेचि ओळख पटली.  फैझ म्हणतात

नही  निगाह मे मन्झिल तो जुस्तजु ही सही
नही विसाल्-ए-मयस्सार तो आरजु ही सही
ना तन मे खुन फराहम, ना अश्क आखोन

पुलस्ति ह्यांच्या गझला

ह्या संकेतस्थळावर सुरवातीपासूनच गंभीरपणे, जबाबदारीने सकस गझललेखन करणारे पुलस्ति ह्यांच्या २५ गझला एकत्रित सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. पुलस्ति यांच्या यापुढील गझललेखनालाही आमच्या हार्दिक शुभेच्छा. यापुढेही त्यांच्या अशाच गझला या संकेतस्थळावर वाचायला मिळतील, ही अपेक्षा.