विचाराधीन

तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.

मतितार्थ सारी शायरी

लाडके रचली तुझ्या प्रीत्यर्थ सारी शायरी
हे तुझे रुसणे करी बिनअर्थ सारी शायरी

माणसामध्ये मी यावे नीट वागावे जरा
करत हरते प्रयत्नांची शर्थ सारी शायरी

रिझविण्या हृदयास तुमच्या वेळ ह्क्काचा दिला
मूल्य कोठे घेतले परमार्थ सारी शायरी

या युगाचा व्हायला 'गालीब' लाखो झुंजले
रसिक ना त्या ताकदीचा व्यर्थ सारी शायरी

स्वातंत्र्य

जखमेवरुन खपली काढू नकोस माझ्या;
आधीच रक्त नाही देहात फार माझ्या.

घायाळ पाखराने घ्यावी नवी भरारी;
नभ हे मुठीत यावे तैसे करात  माझ्या.

देहात आग जळते आगीत देह जळतो;
जळण्याशिवाय सखये नशिबात काय  माझ्या.

नेऊ नको मला त्या स्वप्नात तारकांच्या;
डोळ्यात चंद्र तारे रडतात खूप  माझ्या.

स्वातंत्र्य जीवनाला होईल प्राप्त

कैदखाना

राहिला नाही फुलांना वास थोडा;
अन् कमी झाला फुलांचा त्रास  थोडा.  

एवढ्याने माणसे झाली सुगंधी;
अत्तराचा छान होता वास  थोडा.

सोडला जेव्हा तुझा मी नाद तेव्हा;
फक्त काही दिवस झाला त्रास  थोडा.

ज्या फुलांच्या काल मी बागेत गेलो;
त्या फुलांचा रोज होतो भास  थोडा.

भाकरीचा जीव तेव्हा शांत झाला;
घातला

दुर्भाग्य

ओठावर माझ्या शब्द नव्हते, पण
डोळ्यात माझ्या भाव होते !
ते तुजला कळले नाही,
हेच माझे दुर्भाग्य होते !!१!!
पोहचतील शब्द तुजपर्यंत,
मज असे वाटत होते !
विरुनी जातील वाटेतच शब्द ,
असे मला तरी कोठे माहित होते !!२!!
ह्रदयाच्या भावना कागदावर आनन्या ,
शब्द माझे तयार होते !
पण ते

अनिकेत धिवरे

स्वत: स्वत:साटि विणती ं ंंंमाळा..
नाही  प्रेंम तरिहि घांलति गळ्यात गळा....


या॑च्या मनात वासना॑चा खुळ्खुळा...

Outing च्या नावावर लोणावला ़ख॑डाळा...



ती म्हणते माझा राजा स़़़गळयात वेगळा....

सा॑गा ंंंंंमे॓ने सोबत शोभतो ़़का बगळा..?



प्रेमाचा आणती  आव बळाबळा ...

सगळया॑चा सेमच आहे  घोटाळा....



बघुन हा फाफट पसारा....

हि कविता करावि लागली मला...

राज-का-रण


सावल्या उन गिळ्तात आहे
मेघ आकाश ह्ड्प्तात आहे

र्कत्रंजित आंध्ळ्य लढाया
जात-ध्रम एक शाप आहे

ढिगारे रच्ले प्रेतांचे जे
वाली न कोणी त्यास आहे

द्र्व्य जिंके सर्व ल्ढाया
अस्मिता कुज्तात आहे

शास्क झाले ़कर्णांध्ळे
वेशिव्र टांग्ली लाज आहे

सिंहास्नाची च्ट्क लाग्ता
आद्म्खोर पोस्तात आहे

म्ह्णे आसे मनि राम त्यांचया
दान्व उरी बाळ्ग्तात आहे

द्श्कां मागुन द्श्के लोट्ली
देश पांग्ळा आज आहे

.....असाच राहिलो

आस तुझी कव्टाळत राहीलो
रात्रभर आस्वात भीजत राहीलो

गवस्ले नाहि सुर कधि
उगाच तारा छेडीत राहीलो

तोडलेस तु नाते जरि
साद तुला घालीत राहीलो

जागेपणि नव्ह्तिस सन्गे
कैफात तुझ्ह्य मी जगत राहीलो

तुझ्य आठ्व्णी चा पसारा
आयुष्य्भर आव्र्त राहीलो

आयुशय माझे, पाटि कोरि
मी व्र्तुळ गिरवीत राहीलो

मी तोच व्यास आहे ...


कोण जाणे का खडतर माझा प्रवास आहे..
हरेक पांथिकाला माझाचं त्रास आहे...

आधीच्याच जखमांनी जरी जीवन उदास आहे...
घालावी कुणी फ़ुंकर हि एक प्यास आहे...

दुख: दुनियेचे मिटवण्याचा माझा प्रयास आहे...
परी मजलाच दुख: मिळते हा दुर्दैवविलास आहे...

मृगजळी नात्यांनी बहकलो जरी कधी मी...
येईन पुन्हा पथावर हि एक आस आहे

सराईत

वार केला तेव्हा गीत गात होता
घाव घालणारा सराईत होता

कळालेच नाही कधी फ़ास झाला
माझ्या गळ्यातला जो ताईत होता

जन्मभर फुले मी वेचली ज्यासाठी
तोच काटा मला ओरबाडीत होता

किती धावलो मी हाती काहीच नाही
मृगजळ बनुन तो मला भुलवीत होता

हरेक स्वप्न माझे होते समर्पित त्याला
हरेक स्वप्न

धरण

अपुलेच इथल्या माणसांनी पाहिले आहे मरण
बुडवुनी त्यांची घरे आता उभे येथे धरण

भारनियमनही अता पुष्कळ कमी झाले म्हणे
स्वतः जरी अंधारग्रस्त, वीज पुरवी हे धरण

संपन्नता येईल येथे, वर्षभर पिकतील शेते
सरकारच्या हेतूस ह्या का बरे हसते धरण?

पाणी दिले ना कालव्यांनी, करपली शेते उन्हाळी
फळ तयांच्या ह्या चुकीचे भोगते