प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या गझला

व्यवस्थापक - ⏱ १ मिनिट

सुरेशभट.इन वर सातत्याने दर्जेदार गझला देणारे प्रतिभावंत गझलकार श्री. प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या ३१ गझला ड्रूपलपुस्तकरूपात सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.  येत्या काळात ह्या संकेतस्थळावर असेच सातत्याने, दर्जेदार गझल लिहिणाऱ्या गझलकारांच्या गझला पुस्तकरूपाने एकत्र करण्याचा मानस आहे.

प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या एकत्र गझलांचा आस्वाद घ्यावा.